उज्ज्वला अनंत केळकर

Parent Category: व्यक्तिपरिचय Category: साहित्यिक Written by सौ. शुभांगी रानडे

शिक्षण - एम.ए. एम. एड.
व्यवसाय - अध्यापन , क. ज्युनि. कॉलेज ऑफ एज्युकेशन, ३० वर्षे अध्यापन, सद्य: निवृत्त

शिक्षण - एम.ए. एम. एड.
व्यवसाय - अध्यापन , क. ज्युनि. कॉलेज ऑफ एज्युकेशन, ३० वर्षे अध्यापन, सद्य: निवृत्त
प्रकाशितपुस्तके ---- एकूण – ६५
बालवाङ्मय – एकूण 30 पुस्तके
कविता - १.गंमत गाणी, २.गरगर गिरकी
नाटिका - १. सशाचे घर, २.गवतफूल गात राहिले, ३.मुसाफीर, ४. मला शांतता हवीय.
चरित्र - शीख धर्मगुरू
बालकादंबरी - संजूची स्वप्ने
भौगोलिक - भारतीय नद्यांची ओळख
बालकथा - १. एकदा काय झाली गंमत, २. गाणारे पीस, ३. प्रफुल्ला, ४. आकाशवृक्षाचे फूल ५. पर्‍यांच्या गोष्टी भाग १,२
६ इंद्रधनुचे फूल, ७. आणि जंगल हसले .जादूचा आरसा,                            ७. मौल्यवान चीज, ८. जादूचा आरसा ९. गर्विष्ठ सूर्यफूल १० .बदकाचेबूट, ११. गोष्ट   वादळदेवाची १२ कथासरित्सागरमधील कथा १३ . भारतीय लोककथा
प्रौढवाङ्मय - मौलिक - एकूण ८ पुस्तके
कथासंग्रह - १. फास्टफूड, २. कृष्णस्पर्श, ३. धुक्यातलवाट, ४. झालेमोकळेआकाश
(सर्वपुस्तकांच्या ३ आवृत्त्याप्रकाशित)
कवितासंग्रह - १.चंद्रपालखीची वाट, २. मृगजळाकाठी
संकीर्ण - १. बालसाहित्याच्याप्रांगणात, २. इयेसाहित्यिचियेनगरी
अनुवादित - अनुवादहिंदीभाषेतून – एकूण ३० पुस्तके
मोहनलालगुप्ता, प्रतिमावर्मा, सूर्यबाला , हरिशंकीपरसाई, प्रेमचंद, डॉ.तारीकअसलम “तस्नीम “, डॉ. कमलचोपड़ा, घनश्यामअग्रवाल, सरश्रीतेजपारखी इ. च्यारचनांचाअनुवाद
लघुतमकथासंग्रह – एकूण – ६ 
१. स्पॉटलाईट (तस्नीम), २. डॉ.कमलचोपडा (संवेदना) ,३. आवाजआतला- बाहेरचा (घनश्यामअग्रवाल), ४. थेंबथेंबसागर ( १० लघुकथाकार), ५. कणकणजीवन (१० लघुकथाकार), ६. प्रातीनिधिक पंजाबीलघुकथा  
लघुकथासंग्रह – अनुवादित – १३ 

Hits: 156
X

Right Click

No right click