श्री. अरविंद गोविंद लिमये
पत्ता. ---' त्रिदल ', विनायकनगर,हरिपूररोड,सांगली
(४१६४१६)
मोबाईल.--- ९८२३७३८२८८
शिक्षण. ---बी.काॅम्(ऑ) सी.ए.आय.आय.बी, नाट्यशास्त्र डिप्लोमा
व्यवसाय---युनियन बॅंकऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बॅंकेतून उच्चाधिकारपदावरून निवृत्त.
कथालेखन--आजवर ७० कथांचे लेखन.
तीन कथासंग्रह प्रकाशीत.
(१) जगावेगळी : लळित प्रकाशन,पुणे.
(२)स्पर्शप्रकाशाचा : चिरानी प्रकाशन,पुणे
(३) दर्शन :सानिया प्रकाशन,पुणे
नाट्यलेखन--नाटके( दोनअंकीगद्य)
(१) शेवटचे घरटे माझे.
(२)आत्मघ
(३)पारध
(४)तोयेणाराय
(५)महापात्रा
(६) एका उत्तराची कहाणी
(७) एक्झिट
(८) पत्र
(९)ऍप्रोच
(१०)येसूवहिनी
दोनअंकीनाटक(संगीत)
(१) सं.सूर माझे सोबती
एकांकिका
(१)सल
(२) तो आरसा
(३) काळोखआणि कवडसा
(४)तुझी सावली
(५) रंगभुल्लैया
(६) तोक्षण
(७) पत्रास कारण की.
सन्मान पुरस्कार--
१)नाट्यपरिषद शाखा सांगलीचा २०१७ सालचा 'कै.दिलीप परदेसी स्मृतीप्रित्यर्थ 'नाट्यरंग'पुरस्कार.
२)सांगली नगरवाचनालयाचा २०१८ सालचा 'कै.श्री.दा.पानवलकर कथा लेखन पुरस्कार'