स्वागतकक्ष
स्वागतकक्ष पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

Dnyandeep Android Portfolio

कवितासंग्रह सीडीचे प्रकाशन

सौ. शुभांगी सु. रानडे यांनी लिहिलेल्या काव्यदीप, सांगावा आणि सय या कवितासंग्रहातील सर्व कवितांच्या ( एकूण २१६ कविता) ध्वनीफिती आणि फ्लॅश सॉफ्ट्वेअर असणारी सीडी ज्ञानदीप फौंडेशनतर्फे ३१ जुलै २०१३ रोजी सौ. मंजिरी करंदीकर व सौ. वैदेही आगाशे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. हा प्रकाशन सोहळा वालचंद कॉलेजमधील निवृत्त प्राध्यापकांच्या स्नेहमेळाव्यात संपन्न झाला. या सीडीचे वैशिष्ठ्य म्हणजे ती ऑडिओ सीडी म्हणून वापरल्यास सर्व कविता सीडीप्लेअरवर ऎकता येतात. कॉम्प्युटरवर ही सीडी उघडल्यास फ्लॅश फोल्डरमध्ये काव्यदीप, सांगावा आणि सय यांच्या फाईल ओपन केल्यास पाहिजे ती कविता वाचता व ऎकता येते. याशिवाय या सीडीत ज्ञानदीप फौंडेशन व कवितासंग्रहांची इतर माहिती दिलेली आहे.
संस्कृतदीपिका पुस्तक -

मराठी - संस्कृत शब्दकोश, संधी, समास व इतर अनेक विभाग असणारे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांना संस्कृतच्या अभ्यासासाठी नित्य उपयोगी पडणारी महत्वाची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून हे छोटेखानी पुस्तक तयार करण्यात आले आहे. या पुस्तकात मराठी-संस्कृत शब्दकोश, मराठी-संस्कृत धातुकोश, संधी, समास, मराठी वाक्यांचे संस्कृतमध्ये भाषातर, संदर्भ साहित्य यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

संस्कृतदीपिका सीडी - १५४ संस्कृत नामांची व ४५ सर्वनामांची विभक्तीरूपे, चारही काळातील ११६ धातुरुपे, १९८ सुभाषिते व त्यांचा मराठी अर्थ, नेहमीच्या वापरातील ५ स्तोत्रे यांचा ध्वनीफितीसह समावेश करण्यात आला आहे.

ध्वनीफितींसह संस्कृतदीपिका सीडी तसेच संस्कृतदीपिका वेबसाईटवरील शब्दकोशासह सर्व माहिती व पुस्तक पोस्टेजसह किंमत (रु. ५००/-) आपणास हा संच हवा असल्यास खालील पत्त्यावर मनीऑर्डरने रु. ५००/- पाठवावेत अथवा बँकेच्या खालील खात्यावर भरावेत त्याची संदर्भासह माहिती इमेल वा पोस्टाने पाठवावी..
Account Name - Dnyandeep Education & Research Foundation
Current Account No. - 150720100000132 IFSC : BKID0001507
Bank - Bank Of India, Vishrambag Branch, Sangli - 416415
संपर्क - सौ. शुभांगी सु. रानडे ज्ञानदीप, शिल्प चिंतामणी सोसायटी विजयनगर, पोस्ट - वानलेसवाडी सांगली - ४१६४१४ फोन- ०२३३-२६०१३८१ / ९४२२४१०५२०
इ मेल - ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.

ग्रीन एफ.एम.वर ज्ञानदीप
ज्ञानदीपचे संचालक डॉ.सु. वि. रानडे व सौ. शुभांगी रानडे यांची सांगलीतील ग्रीन एफ.एम. ९०.४ वर मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यांच्या ध्वनीफिती

ज्ञानदीप फौंडेशनची संकेतस्थळे


ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि संकेतस्थळे

   • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color