प्रकरण - १ पाण्याचे परिमाण कोष्टके २

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन Written by सौ. शुभांगी रानडे

सारणी १.२ (आ): विविध उपयोगांकरिता आवश्यक पाण्याचे परिमाण*

उपयोग एकक परिमाण लिटर पाणी|एकक
१ डेअरी व दुग्धजन्यपदार्थ १,००० कि. ग्रॅ. दूध प्रक्रियित करण्यास १,८००-३,४००
२ खाटीक खाने १०० जनावरे मारण्यासाठी २,४७५
३ अल्कोहोल लिटर १००
४ डबाबंदी १०० डबे  
गाजर, वाटाणे ,, २,२५०
ग्रेपफुट रस ,, ३,३७५
टोमॅटो ,, ३,३७५
५ सिमेंट टन ४,०००
६ साबण कारखाने टन २,२५०
७ कातडी कमाविणारे कारखाने १०० कि. ग्रॅ. कातडे ८,०००
८ कापड कारखाने (सुती कापड) १०० कि. ग्रॅ. कापड प्रक्रियित करणे  
सायझिंग ,, ८२००
डिसायझिंग ,, १५५००
किअरिंग ,, १२४००
ब्लिचिंग ,, ३०००
सोअरिंग ,, ३४००
मर्सिरायझिंग ,, ३००,०००
रंगकाम ,, ६४,००० ते १८०,०००
कापड कारखाने (रेयॉन कापड) १,००० कि. ग्रॅ.प्रक्रियित करण्यास १,६००
कापड कारखाने (लोकरी कापड) ,, ७००

* “वाटर ट्रीटमेंट फॉर इंडस्ट्रीअल अँड अदर युसेस' या एस्केल नॉर्डलने लिहिलेल्या पुस्तकातून-पाने १५२---१५४

Hits: 82
X

Right Click

No right click