टोपी गेली फिरायला

Parent Category: मराठी साहित्य Category: प्राण्यांच्या मनोरंजक कथा Written by सौ. शुभांगी रानडे
राजू गेला नदीवर आंघोळीला. कपडे काढून लावले झाडाच्या फांदीला. आल्यावर पहातो तो काय टोपी घालून गाय चालली पिल्लाकडे. हे कसे झाले बरे.
Hits: 396
X

Right Click

No right click