करावे तसे भरावे

Parent Category: मराठी साहित्य Category: प्राण्यांच्या मनोरंजक कथा Written by सौ. शुभांगी रानडे

मोत्या झोपलेला पाहून मनीमाऊने खिडकीतून कुंडी त्याच्या अंगावर टाकली पण नेम चुकला व काठीच मनीमाऊच्या तोंडावर आदळली.

Hits: 1508
X

Right Click

No right click