चॉकलेट

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-

सहा चमचे कोको किंवा आठ चमचे ड्रिंकींग चॉकोलेट, एक सपाट वाटी दुधाची पावडर, दीड वाटी साखर, अर्धी वाटी लोणी.

कृती :
साखरेचा साखर बुडेपर्यंत पाणी घालून एक-तारी पाक करावा. त्यात दुधाची पावडर व कोको अगर ड्रिंकींग चॉकोलेट घालावे. कजीव करून घेऊन त्यात लोणी घालावे व चांगले शिजवावे. शिजत असताना चांगले घोटत राहावे. शिजून गोळा झाल्यावर ताटात तो गोळा थापावा व लगेच वड्या पाडाव्यात.
Hits: 539
X

Right Click

No right click