६. पुणे १९०८ - चिंतामण विनायक वैद्य

 

यांनी महाराष्ट्राची व्याप्ती स्पष्ट केली. मराठी वाङ्मयाचा आढावा घेतला. त्यांचा मते जुन्या वाङ्मयमंदिराची अधिष्ठात्री देवता भगवद्भक्ती होती. नव्या वाङ्मयमंदिराची अधिष्ठात्री देवता स्वदेशभक्ती ही आहे.

Hits: 658
X

Right Click

No right click