५. पुणे १९०७ - वि. मो. महाजनी
Category: संमेलने १-१०
आपल्या वाङ्मयाची पूर्वीची पीठिका कायम ठेवून युरोपियन ज्ञानभांडारातील शास्त्रीय रत्ने मराठीत आणून पांगलेल्या व धनहीन झालेल्या महाराष्ट्रात विचारजागृती उत्पन्न करून राष्ट्रोन्नती करण्याच्या कामी लेखकांवर मोठी जबाबदारी असते.
Hits: 422