डॉ. सरोजिनी बाबर
सांगली जिल्ह्यातील बागणी (ता. वाळवा) सारख्या लहान गावातील सत्यशोधक समाजाचे खंदे कार्यकर्ते असणार्या कृष्णराव बाबरांच्या घरात सरोजिनीचा जम झाला. कृष्णराव बाबरांनी त्यांना मुलासारखं वागविले. शिकविले. कृष्णराव बाबरांना सर्वजण `अण्णा ` म्हणत. अण्णा सत्यशोधक चळवळीत होते. त्यांच्या अगोदर त्यांच्या घरातले कोणी शाळेत गेलच नव्हते. अण्णांचे संस्कार घेऊनच सरोजनीबाई
Hits: 647