ना.सी.फ़डके

Parent Category: व्यक्तिपरिचय Category: साहित्यिक Written by सौ. शुभांगी रानडे

‘मराठीतील युगप्रवर्तक कांदबरीकार’ असा ना.सी.फ़डके यांचा उल्लेख केला जातो. लघुनिबंध या वाड्‍मयप्रकाराचे आद्य प्रवर्तक म्हणूनही त्यांचेच नाव घेतले जाते. त्यांचे संपूर्ण नाव नारायण सीताराम फ़डके असे होते. त्यांचा जन्म १८९४ मध्ये झाला. फ़डके यांचे शिक्षण सातारा जिल्यातील वडू‍ज, बार्शी व पुणे या ठिकाणी झाले.‘अल्ला हो अकबर’या कांदबरीने फ़डक्यांनी आपल्या कांदबरीलेख्ननाला प्रारंभ केला.

ग्रंथसंपदा : अल्ला हो अकबर, कुलाब्याची दांडी, दौलत, प्रवासी, जादुगार, अटकेपार, निंरजन, उद्धार, अखेरचं बंड, इत्यादी सत्तरच्या वर कांदबर्‍या. तंत्र आणि मंत्र इत्यादी टीकाग्रंथ, माझे जीवन एक कांदबरी हा आत्मचरित्रपर ग्रंथ.

Hits: 821
X

Right Click

No right click