बत्तीस शिराळा

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: प्रेक्षणीय स्थळे Written by सौ. शुभांगी रानडे

       सांगली जिल्ह्यातील हे स्थान नागमहोत्सवासाठी संपूर्ण जगात मशहूर आहे. हे लहानसं गाव असलं तरी नागपंचमीला या गावात सार्वत्रिक नागपूजा होते व ती जगावेगळी असते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी येथील आबालवृद्ध गावाच्या परिसरात असलेले नाग सहजपणे मडक्यात पकडतात. अति विषारी नाग असूनही तेथील लोकांना ते दंश करीत नाहीत हे विशेष!

Hits: 597
X

Right Click

No right click