मोत्या आणि माशी

Parent Category: मराठी साहित्य Category: प्राण्यांच्या मनोरंजक कथा Written by सौ. शुभांगी रानडे
मोत्या मऊमऊ गादीच्या खुर्चीवर झोपला होता. गूं गूं करीत माशिवे त्याची झोप उडविली. माशीला मारण्याच्या नादात मोत्याने खुर्चीचे कापड फाडले आणि आतली स्प्रिंग उसळून तॊच खाली पडला.
Hits: 440
X

Right Click

No right click