राक्षसी उंदीर

Parent Category: मराठी साहित्य Category: प्राण्यांच्या मनोरंजक कथा Written by सौ. शुभांगी रानडे
उंदराच्या मागे लागले मांजर. उंदीर खूप हुशार. त्याने राजूचे भिंग पाहिले होते. त्याने टेबलावर उडी मारली व भिंगामागे जाऊन राक्षसी उंदराचे रूप घेतले. मांजर घाबरून पळून गेले.
Hits: 416
X

Right Click

No right click