मित्रांची युक्ती

Parent Category: मराठी साहित्य Category: प्राण्यांच्या मनोरंजक कथा Written by सौ. शुभांगी रानडे
दोन घोडे मुलांच्या बागेत हिंडत होते. झाडावर लागलेली सफरचंदे त्यांना खाता येईनात. झाडाखालच्या फळीचा सीसॉ करून दोघांनीही आळीपाळीने सफरचंदे खाल्ली.
Hits: 383
X

Right Click

No right click