छ्त्रीचा उपयोग

Parent Category: मराठी साहित्य Category: प्राण्यांच्या मनोरंजक कथा Written by सौ. शुभांगी रानडे
चिंगी छत्री घेऊन पावसातून निघाली होती. वार्‍याने छत्री उडाली. ती कावळ्याने धरून पळविली व त्याचेच झाडावर घरटे केले.
Hits: 393
X

Right Click

No right click