नाट्यगीते ४

Parent Category: मराठी साहित्य Category: नाट्यगीते Written by सौ. शुभांगी रानडे
शत जन्म शोधताना - (भैरवी)
सुकतातची जगी या - (भैरवी)
मर्मबंधातली ठेव ही - (पटदीप)
रतिरंगी रंगे ध्यान - (पहाडी)जोहार मायबाप जोहार - (पिलू)
अवघाचि संसार सुकाचा करीन - (धानी)
नुरले मानस उदास - ( तिलक कामोद)
पतित तू पावना म्हणविसी नारायणा - (झिंजोटी)
१७. संगीत अमृतसिध्दी - वसंत शां. देसाई - २६ ऑगस्ट १९३३
  पायोरी मैने रामरतन धन पायो - (दुर्गा)
धावत येई सख्या यदुराया - (पहाडी)
लहरी आता सुखाच्या - (जय जयवन्ती)
१८. संगीत पाणिग्रहण - आचार्य प्र. के. अत्रे - ११ ऑगस्ट १९४८
  उगवला चंद्र पुनवेचा - (मालकंस)
१९. संगीत प्रीतीसंगम - आचार्य प्र. के. अत्रे -३ जाने. १९७१
  देह देवाचे मंदिर - (देस)
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता - (काफी)
२०. संगीत ब्रह्मकुमारी - वि. चिं. बेडेकर १५ जून १९३३
  मधुमीलनात या विलोपले
Hits: 644
X

Right Click

No right click