नाट्यगीते ७

Parent Category: मराठी साहित्य Category: नाट्यगीते Written by सौ. शुभांगी रानडे
  देवाघरचे द्न्यात कुणाला - (यमन)
गुंतता ऱ्हदय हे - ( खमाज)
साद देती हिमशिखरे - ( सारंग)
नको विसरू संकेत मीलनाचा - ( मुलतानी)
तव भास अंतरा झाला, - (मिश्र खमाज)
गर्द सभोती रान, साजणी
अर्थशून्य भासे मज हा -(अहीर भैरव)
३१. संगीत मीरा मधुरा - वसंत कानेटकर - ६ मे १९६८
  स्वप्नात पाहिले जे ते राहू देत स्वप्नी - (गौडमल्हार)
आनंद सुधा बरसे - (नंद)
३२. संगीत कट्यार काळजात घुसली - पुरुषोत्तम दारव्हेकर - २४ हिसें. १९६७
  तेजोनिधी लोह गोल - (ललत पंचम)
या भवनातिल गीत पुराणे - (बिहागडा)
घेई छंद मकरंद - (सालगवराळी/धानी)
दिन गेले भजनाविण - बिलावल)
मुरलीधर श्याम, हे नंदलाल - (पूरिया कल्याण)
सुरत पियाकी न छिन बिसराये - (सोहनी)
३३. संगीत ययाति-देवयानी - वि. वा. शिरवाडकर - २० ऑगस्ट १९६८
  यतिमन मम मानित त्या - (देस)
मी मानापमाना नच मानितो - (बिहागडा)
प्रेम वरदान - (गावती)
सर्वात्मका सर्वेश्वरा - (भैरवी)
तम निशेचा सरला - (भैरवी)
३४. संगीत दुरितांचे तिमिर जावो - बाळ कोल्हटकर - ३१ मार्च १९५७
Hits: 743
X

Right Click

No right click