नाट्यगीते २

Parent Category: मराठी साहित्य Category: नाट्यगीते Written by सौ. शुभांगी रानडे
६. संगीत मानापमान - कृ. प्र. खाडिलकर - १२ मार्च १९१०
  माता दिसली -(सिंदुरा)
चंद्रिका ही जणू -(अरबी)
या नव नवल नयनोत्सवा -(खमाज)
खरा तो प्रेमा -(पहाडी)
दे हाता शरणागता -(पिलू)
युवतीमना दारुण रण रुचिर प्रेमसे -(हंसध्वनी)
मला मदन भासे हा - (पहाडी)
शूरा मी वंदिले -(शामकल्याण)
भाली मी चंद्र असे धरिला -(जिल्हा - जंगला)
रवी मी चंद्र कसा मग मिरवितसे -(तिलक कामोद)
प्रेमसेवा शरण - (भीमपलास/मुलतानी)
७. संगीत स्वयंवर - कृ. प्र. खाडिलकर - १० डिसें. १९१६
  नाथ हा माझा -(यमन)
मम आत्मा गमला -(बिहाग)
सुजन कसा मन चोरी -(भूप)
रूपबली तो नरशार्दुल - (काफी)
स्वकुल तारक सुता -(भीमपलास)
नरवर कृष्णासमान -(पहाडी)
करीन यदुमनी सदना -(जंगला)
मम सुखाची ठेव - (तिलक कामोद)
८. संगीत द्रौपदी - कृ. प्र. खाडिलकर - १९ डिसें. १९२०
  थाट समरीचा दावी नट -(हमीर)
धर्ममया ही काया -(जिल्हा -खमाज)
ठरला जणु मत्सरराजा -(बागेश्री)
विराट ज्ञानी- (पहाडी)
९. संगीत विद्याहरण- कृ. प्र. खाडिलकर - ३१ मे १९१३
  सुर सुखखनी तू विमला -(किरवाणी)
मधुमधुरा तव गिरा - (जिल्हा खमाज)
मधुकर वनवन फिरत करी - (देस सोरट)
विमल अधर निकटी मोह हा पापी - (हमीर)
अता राग देई मना शांततेला - (बागेश्री)
१०. संगीत पुण्यप्रभाव - राम गणेश गडकरी - ७ जून १९१६
  नाचत ना गगनात नाथा
११ संगीत भावबंधन - राम गणेश गडकरी - १८ ऑगस्ट १९१९
Hits: 694
X

Right Click

No right click