लिहिलेले-विसावलेला

Parent Category: मराठी- इंग्रजी शब्दकोश Category: विशेषणे Written by सौ. शुभांगी रानडे
मराठी English मराठी English
लिहिलेले Written लेखनविषय Topic of writing
लोखंडाचे Made of Iron लोभी Greedy
वजन केलेले Weighed वडिलार्जित Ancestral
वर आलेले Rising up वरचढ Surpassing
वरिष्ठ Highest वस्त्रासह Dressed
वांझुटी Childless woman वाकडा Curved
वाकडे Oblique वाकडे Bent
वाकलेला Bent वाकलेला Bent
वाट Crooked वाटोळे Circular
वाढणारे Growing वाढलेले Grown
वादळी Stormy वादात असलेले In dispute
वादी Adversary वार्षिक Annual
वाळलेले Dry विकण्यासारखी Saleable
विकत घेतलेले Bought विकास करणारे Causing growth
विखुरलेले Scattered विख्यात Famous
विचार केलेला Considered विचारणारा Inquirer
विचारपूर्वक Thoughtfully विचारलेले Asked
विजयी Victorious वितळलेले Melted
विद्वान Learned विनयशील Modest
विनाकारण Unnecessary विपुल Plentiful
विभक्त केलेले Seperated विभूषित Adorned
वियोग Seperation विरक्त Gererous
विरुद्ध Opposed विविध Various
विवेकी Thinker विश्वस्त Trustee
विश्वास ठेवण्यास योग्य Faithful विसावलेला Rested
Hits: 906
X

Right Click

No right click