माय मराठी ई- मासिक

Parent Category: ROOT Category: वार्तापत्र Written by सौ. शुभांगी रानडे

सस्नेह नमस्कार,
माय मराठी या संकेत स्थळा तर्फे आपणास नवं वर्ष शुभेच्छा ! नवं वर्ष उपक्रम म्हणून आपण ई- मासिक जानेवारी २०२१ पासून ऑन लाईन प्रकाशित करणार आहोत. पहिला अंक १४ जानेवारीला संक्रांतीच्या मुहूर्तावर संकेत स्थळावर upload करण्याचा मानस आहे. कृपया आपण मेलवर आपले अप्रकाशित साहित्य ८ तारखेपर्यंत पाठवावे. विषयाचे आणि शब्द संख्येचे बंधन नाही. कथा, कविता, लेख, अनुभव पाठवावेत.
संपादक
माय मराठी

Hits: 241
X

Right Click

No right click