८७ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन २०१३, सासवड
Category: संमेलने ८१-९०
८७ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन २०१३, सासवड येथे ३ ते ५ जानेवारी इ.स. २०१४ दरम्यान झाले. हे आचार्य विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा सासवडने आयोजित केलेले आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक फ.मुं. शिंदे होते.
Hits: 89