८१ वे अ. भा. साहित्य संमेलन, सांगली
Category: संमेलने ८१-९०
सांगलीत भरलेल्या ८१व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कार्यात ज्ञानदीप पहिल्यापासून सक्रीय सहभागी झाले होते. संमेलनाची माहिती जगभर पोहोचावी यासाठी ज्ञानदीपने 'साहित्यसागर' नावाची वेबसाईट स्वखर्चाने तयार केली होती.
या वेबसाईटचे उद्घाटन प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ श्री शिवराम भोजे यांचे हस्ते करण्यात आले. या उद्घाटन समारंभास संमेलन कार्यवाह उत्तम कांबळे, बापूसाहेब पुजारी, डॉ. रानडे आणि प्राचार्य पी. बी. पाटील उपस्थित होते.
वेबसाईटसंबंधी अधिक माहिती मायसांगली वेबसाईटवर पहा. -
Hits: 126