व्यंकटेश माडगुळकर

Parent Category: व्यक्तिपरिचय Category: साहित्यिक Written by सौ. शुभांगी रानडे

आधुनिक मराठी वाङ्मयाच्या विविध प्रकारामध्ये `लघुकथा' ही एक वैशिष्ठयपूर्ण व लोकप्रिय वाङ्मयप्रकार ज्या कांही थोड्या लेखकांनी जीवनस्पर्शित्व वाढविण्याचा प्रयत्न केला अशा लेखकांत व्यंकटेश माडगूळकरांचे नांव अग्रभागी आहे.

Hits: 761
X

Right Click

No right click