जयप्रकाश नारायण ( स्वातंत्र्यापूर्वीचे)
आठ वर्षे अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहून आमि उच्च शिक्षण घेऊन देखील अमेरिकेतील सुखासीन जीवनाचा त्याग करून भारतात येऊन स्वातंत्र्यासाठी आणि समाजसेवा करण्यासाठी आपले सारे आयुष्य व्यतीत करणा-या जयप्रकाश नारायण यांनी परदेशस्थ भारतीयांपुढे चांगला आदर्श ठेवला आहे. भ्रष्टाचार, जातीयता व इतर अनिष्ठ प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी आपणा सर्वांचे सक्रीय योगदान आवश्यक आहे. ज्ञानदीप फौंडेशन जयप्रकाशांच्या संपूर्ण क्रांती आणि शासनाच्या आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहे.
Hits: 160