कडीने वाचविले

Written by Suresh Ranade
बेडूक गोल कडी घेऊन गाडी गाडी खेळत होता. अचानक बगळ्याने त्याला आपल्या चोचीत धरले पण हुशार बेडकाने कडीचा उपयोग करून आपला जीव वाचवला.
Hits: 12