खारुताईचा रोपवे

Written by Suresh Ranade
खारुताईला नदी ओलांडायची आहे. मासे धरणार्‍याची छत्री व गळ आला तिच्या कामाला. नवा रोपवे करून केली तिने नदी पार.
Hits: 15