मराठी-संस्कृत शब्दकोश आयफोन सुविधा
मराठी-संस्कृत शब्दकोश https://tinyurl.com/y79rblky या आयफोन एपचे वैशिष्ठ्य म्हणजे वर्णमालेनुसार तसेच विषयानुसार शब्द शोधण्याची सोय असून मराठीतून संस्कृत आणि संस्कृत मधून मराठी असा दुहेरी शब्दकोश वापरता येतो. ज्ञानदीपच्या सौ. सुमेधा गोगटे यांनी हे विकसित केले असून त्यात सुमारे ६००० संस्कृत शब्दांचा मराठीत अर्थ देण्यात आला आहे.
Hits: 167