महेश पागनीस यांचा ऑक्सिजन निर्मिती संच
सांगलीचे संशोधक व उद्योजक यांनी कोरोना पेशंटना अत्यंत उपयोगी असणा-या ऑक्सिजन निर्मिती यंत्राची निर्मिती केली आहे. श्री महेश पागनीस CISTED Foundation आणि ज्ञानदीप फौंडेशनचे सदस्य असून रसायनशास्त्रावर आधारित असे अनेक संशोधन प्रकल्प केले असून जागतिक पातळीवर आपल्या उद्योगाचा व्याप वाढविला आहे. More info - https://dnyandeep.blogspot.com/2020/0...
Hits: 127