संघशक्ती मित्रशक्ती

Parent Category: मराठी साहित्य Category: प्राण्यांच्या मनोरंजक कथा Written by सौ. शुभांगी रानडे
राजूला एका झाडाखाली एक चिमणीचे पिल्लू सापडले ते त्याने पिंजर्‍यात घालून खिडकीत ठेवले. झाडावरच्या चिमण्यांनी एक फांदी आणली आणि त्यात पिंजरा अडकवून सर्वांनी संघशक्तीने पिंजरा उचलला आणी दूर नेला. तेथे आपल्या उंदीर मित्रांना बोलावले. पिंजरा तॊडून उंदरांनी पिल्लाची सुटका केली. चिमण्यांनी उंदरांना खायला फळे देऊन आभार मानले.
Hits: 382
X

Right Click

No right click