खमंग चिवडा

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
तांदळाच्या पिठाचे खिच्चे १०, शेंगदाणे अर्धी वाटी, डाळे पाव वाटी, अर्धी वाटी कोथिंबिर, पाव वाटी खोबऱ्याचे कीस, लाल तिखट, गरम मसाला, मीठ चवीपुरते

कृती :
  तांदळाच्या खिच्च्याचे तुकडे तळून घ्यावेत. त्यात तिखट, हळद, गरम मसाला, चवीपुरते मीठ घालावे. तळलेले शेंगदाणे, डाळे, खोबरा कीस, कोथिंबिर मिक्स करावी.
तांदळाच्या पीठात चवीपुरते मीठ व थोडासा सोडा घालून मळावे. पीठ वाफवून खिच्चे लाटावेत व वाळवावे.
Hits: 640
X

Right Click

No right click