क्रियापद

Parent Category: मराठी व्याकरण Category: शुद्धलेखन Written by सौ. शुभांगी रानडे
    • असणे - असेल, असते, आहे, आहेत, होते, होतात, होईल, होतील

 

    • येणे - येतो, येते, आला, आले, आली, आल्या, येतील

 

    • जाणे - जातो, जाते,गेला, गेले, गेली, गेल्या, जाईल, जातील

 

    • म्हणणे- म्हणतो, म्हणते,म्हणाला, म्हणाली, म्हणाले, म्हणेल, म्हणतील

 

    • बसणे - बसतो, बसते, बसतात, बसला, बसले, बसली, बसेल,बसतील

 

    • उठणे - उठतो, उठते, उठतात, उठले, उठली, उठला, उठेल, उठतील

 

    • निजणे - निजतो, निजते, निजतात, निजला, निजले, निजली, , निजेल,निजतील

 

    • बोलणे - बोलतो, बोलते, बोलतात, बोलला, बोलली, बोलेल, बोलतील

 

    • चालणे - चालतो, चालते, चालतात, चालला, चालली, चालेल, चालतील

 

    • पळणे - पळतो, पळते, पळतात, पळाला, पळाली, पळेल, पळतील

 

    • धावणे - धावतो, धावते, धावतात, धावला, धावली, धावेल, धावतील

 

    • रडणे - रडतो, रडते, रडतात, रडला, रडली, रडेल, रडतील

 

  • सांगणे - सांगतो, सांगते, सांगतात, सांगितले,सांगेल, सांगतील
Hits: 965
X

Right Click

No right click