उत्पन्न झालेले - कायमचे

Parent Category: मराठी- इंग्रजी शब्दकोश Category: विशेषणे Written by सौ. शुभांगी रानडे
मराठी English मराठी English
उत्पन्न झालेले Born उत्सुक Eager
उथळ Shallow उदार Liberal doner
उदास Sad उदासीनता Apathy
उद्ध्वस्त Deserted उद्या To-morrow
उद्योगी Active उपटलेले Plucked out
उपभोगण्याजोगे be enjoyed उमललेले Full blown
उलटा Inverted उष्ण Hot
एकत्र आलेले United एकमेव With no option
एकरूप झालेले Absorbed in एकरूप झालेले Mixed
एकांत Lonely एकाच वेळचा Simultaneous
ऐकणारा Audience ऐकण्यासारखे Audible
ऐच्छिक Optional ऐहिक Worldly
ओकलेले Vomitted ओझे वाहणारा Fit for burden
ओलांडलेले Crossed ओले Wet
ओळखीचा Familier ओसाड Desert
कंजूष Miserly कंपायमान Trembling
कंपित Verbating कठीण Hard
कडक Severe कमी दर्जाचा Reduced
कर्कश Shrill कर्तव्य Duty
कर्तव्य जाणणारा Man knowing duty कलंकित Censured
कळयांनी भरलेले Blossom काटेरी Thorny
काढून टाकलेला cast off कातड्याचे Leathern
कापलेले Cut कापसाचे Cotton plant
कायमचा Eternal कायमचे Permanant
कायमचे Eternal ऐकलेले Heard
Hits: 692
X

Right Click

No right click