मुलांसाठी मराठी शब्दभांडार - भाग - ४

Parent Category: मराठी व्याकरण Category: मराठी अक्षरे व शब्दरचना Written by सौ. शुभांगी रानडे
घर घर, अंगण, भिंत, छत, जिना, पायरी, ताट, वाटू, भांडे, चमचा, पळी, डाव, चिमटादार, खिडकी, दरवाजा, कुलूप, कडी, केरसुणी, फरशी, पंखाशेगडी, गादी, उशी, पलंग, चादरआरसा, साबण
शाळा वही, पेन, पाटीखडू, फळाशाळाधडा, चित्र, लेखकागद, रंग, रंगपटात, कंपासपेटी, टाचणीपिनरबर, पिशवी
गणित बिंदू, रेष,रेघ, त्रिकोण, चौकोन, पंचकोन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, गणित, भूमिती, आलेख, कोन, वर्तुळ, लंब, वर्तुळ, चौरस, पतंग, षटकोन, बहुभुजाकृती, समांतर, लघुकोन, विशालकोन, लंब, शून्य
खेळ हुतूतू, खोखो, लंगडी, लपाछपी, घसरगुंडी, झोपाळा, पाळणा, क्रिकेट, आंधळी-कोशिंबीर, नमस्कार, जोर-बेठका, योगासन, पत्ते, कॅरम, सापशिडी, चेंडू
कपडे कपडा, कापड, साडी, परकर, पोलके, सदरा, टोपी, धोतर, विजार, बांगडी, कंगवा, फणी, नथ, डूल, हळद, कुंकू, काजळ
बाग बाग, झाड, पान, फूल, फळ, खोड, फांदी, मूळ, कळी, कोंब, पाकळी, रोपमातीखतऊन, पाऊस, गवत, झुडूप, देठ, परागकण
फुले गुलाब, जाई, जुई, मोगरा, कमळ, अबोली, चाफा, सदाफुली
फळे अंबा, पेरू, सीताफळ, फणस, जांभूळ,सफरचंद, पोपई, कलिंगड, टरबूज, केळ
भाजी कोथिंबीर, मिरची, मेथी, चाकवत, लिंबू, गवार, वांगी, दोडका, पडवळ, भोपळाबीट, अळू, माठ, टोमॅटो, बटाटा, चाकवत, मेथी, मुळा, भेंडी, श्रावणघेवडा
घरसामान तांदूळ, गहू, डाळ, मीठ, साखर, चहा, पाणी, तेल, हळद, तिखट, हिंग, मोहरी, जिरे, बडीशेप
शरीर डोके, केस, कपाळ, ओठ, गाल, जीभ, गळा, मान, खांदा, हात, कोपर, तळ, हात, बोट, नख, छाती, पाठ, पोट, पाय, गुडघा, कान, डोळे, नाक, पापणी, बुबुळ, हनुवटी, दंड, भुवई, दात
कीटक डासमुंगी, मुंगळा, माशी, झुरळ, अळीफुलपाखरु, सुरवंट
प्राणी मांजर, उंदीर, वाघ, सिंह, जिराफ, कुत्रागाय, सापनाग, बेडूक, अजगर
रंग काळा, पांढरा, पिवळा, निळा, तपकिरी, नारंगी, जांभळा,लाल, तांबडा, पोपटी
वार रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार
मराठी महिने चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन
Hits: 2816
X

Right Click

No right click