मुलांसाठी मराठी शब्दभांडार - भाग - १

Parent Category: मराठी व्याकरण Category: मराठी अक्षरे व शब्दरचना Written by सौ. शुभांगी रानडे


  • अ - अंजीर, अग्नि, आरसा, आठ, आगगाडी, इमारत, ईडलिंबू, उशी, ऊन, ऊर्जा, एक, ऎट, ओम,ओठ,ओळ,ओळख, औत, अंडे, अंधार,

  • क - कमळ, कागद, कुर्‍हाड, कूजन, केर, केरसुणी, केवडा, कैरी, कोपरा, कौल, कंठ,

  • ख- खजूर, खारीक,, खुजा, खूर, खीर, खुरपे, खेडे, खोरे, खंडणी

  • ग- गणपती, गवत, गाय, गुलाल, गूळ, गेला,गैर, गोधन, गोठा, गौरी, गंध

  • घ - घर, घार,घाट, घुबड, घूस, घेवदा, घोटा

  • च- चमचा, चकली, चार, चुका, चूक, चिमटा, चिमणी, चैन, चौक, चंद्र

  • छ - छत्री, छान, छू मंतर, छे, छोटा,छिन्नी,छंद

  • ज- जहाज, जंगल, जागा, जुन्नर,जुने, जून, जे, जेवण, जोर, जंजीर

  • झ- झगा, झबले, झारा, झिरपणे, झुणका, झुडुप, झोका, झंकार

  • ट- टरबूज, टाक, टाकणे, टिकाव, टीव्ही, टुकार, टेकडी, टोमॅटो, टंगस्टन

  • ठ- ठसा, ठार, ठिकाण, ठीक, ठेच, ठॆंगणी ठुसकी, ठो,

  • ड- डबा, डाव, डबी, डिंक,डुक्कर, डेरा, डोके, डंख

  • ण- बाण, बाणा, आणि, अणु, करमणूक, नाणे,

  • त- तवा, तबक, तार, ताट,तिसरा, तीट, तुटणे, तूट, तूर, ते, तेल, तोबरा, तैलरंग, तंतुवाद्य

  • थ- थवा, थाट, थिटे, थुंकणे, थेर, थोर,

  • द- दरवाजा, दार, दुसरा, दूर, दिवस, दीक्षा, देव, दैव, दोन, दौत, दंतकथा

  • ध- धनुष्य, धार, धिक्कार, धीट, धुसर, धुणे, धूर, धेनु, धैर्य, धोका, धंदा

  • न - नळ, नाटक, निराळा, नीट, नुकसान, नूरजहान, नेम, नैवेद्य, नंदादीप

  • प- पतंग, पाट, पिवला, पीस, पुस्तक, पूर, पेरणी, पैलतीर, पोहे, पौष, पंडीत

  • फ- फणस, फार, फिरणे, फी, फीट, फेटा, फैलावर, फोन, फौंटनपेन, फंड

  • ब- बदक, बाक, बिबट्या, बुलबुल, बूट, बेरीज, बैरागी, बोर, बंद

  • भ- भटजी, भाजी, भिजणे, भीम, भुरका, भूमी, भेकड, भैरवी, भोपळा, भौतिक, भंपक

  • म- मगर, मका, मासा, मिसळ, मी, मुद्दल, मुलगा, मूळ, मेवा, मैना, मोर, मौन, मंत्र

  • य- यज्ञ, यकृत, यान, वायु, योग, यौवन, यंत्र

  • र- रवी, राग, रिमोट, रूप, रीघ, रेघ, रेष, रोपटे, रौद्र, रंग

  • ल- लसूण, लहान, लाज, लिहिणे, लीला, लुटुपुटी,लूट, लेझीम, लोकर, लौकीक, लंका

  • व- वजन, वारा, विमान, वीज, वुलन, वेचणे, वैरी, वोट,वंदन

  • श - शहामृग, शाळा, शिवाजी, शील, शुभ, शूर, शेला, शैली, शोक, शौर्य, शंका

  • ष - षटकार, औषध, विशेष

  • स- ससा, साप, सात, सीट, सुमन, सूज, असे, सैरंध्री सौभाग्य, संधी

  • ह- हत्ती, हात, हिरवा, काही, हुलकावणी, काहूर, हेर, हैदराबाद, होय, हौस, हंस

  • ळ - बाळ, वाळा, कळी, अळु, फळे,

  • क्ष - क्षत्रिय, क्षार, नीरक्षीर, क्षुधा, क्षेम, अक्षौण,

  • ज्ञ - यज्ञ, ज्ञानेश्वर, आज्ञा, ज्ञानदीप, राज्ञी,

  • श्र - श्रम, श्रावक, श्री, अश्रू, श्रेय, आश्रित,

  • त्र - सत्र, त्राटिका, त्रिकोण, त्रैराशिक,
Hits: 1371
X

Right Click

No right click