१७. हैद्राबाद १९३१ - ज्ञानकोशकार श्रीधर
Category: संमेलने ११-२०
हिंदुस्थानातील प्रत्येक मनुष्याला त्याच्या भाषेच्यामार्फत मनोरंजन, बहुश्रुतता, विचारशक्ती आणि शास्त्रीय ज्ञान ही प्राप्त झाली पाहिजेत. राज्यकर्त्यांनी लोकांची भाषा विकसित होण्यासाठी प्रयत्नशील असावे. आपली भाषा लादण्याचा खटाटोप करू नये. जी सत्ता लोकांवर परकी भाषा दडपू पाहते ती सत्ता लोकात अप्रिय होते.
Hits: 380