१. पुणे १८७८ - न्या. महादेव गोविंद रानडे

 

लोकहितवादी गोपाळराव देशमुख आणि न्यायमूर्ती रानडे यांनी पुढाकार घेऊन ११ मे १८७८ रोजी पुण्यात ग्रंथकारांचे संमेलन भरवले. या संमेलनाला ग्रंथकर्ते स्वखर्चाने आले होते. न्या. रानडे यांनी संमेलन साधेपणाने व काटकसरीने पार पाडण्याची कल्पना मांडली.

Hits: 571
X

Right Click

No right click