अनुक्रमणिका मराठे व इंग्रज -उत्तररंग विवेचन
उत्तररंग विवेचन
प्रकरण पहिले--मराठे व इंग्रज यांचा समकालीन उत्कर्षापकर्ष-( १-७ )मराठे व इंग्रज यांच्यासंबंधाच्या कालावधीचे चार विभाग ( १ )-या विभागांची सामान्य रूपरेखा ( १ )-इंग्रजी सत्तेची एकसारखी चढती कमान (२ )-मराठे ब इंग्रज यांच्या सत्तेचे दिवाजीच्या राज्यारोहणापर्यंत अन्योन्यसापेक्ष पर्यालोचन ( ३ )-राजारामाच्या मृत्यूपर्यंत ( ४ )-पानिपत- पर्यंत ( ५ )-पेशवाईअखेर ( ६ ).
प्रकरण दुसरेः:--मराठेशाही कशाने बुडाली? ( ८--४२ )--
ब्राह्मणांची जबाबदारी (८ )-मराठ्यांची जवाबदारी ( ९ )-मराठ्यांचे व्यापारी धोरण चुकले होतें काय ? ( १० )--इंग्रजांची मदत घेण्यांत मराठ्यांनी चूक केली काय १ ( १२ ) -प्राणसंकटाच्या वेळी सर्वजण परक्याची मदत घेतात ( १२ )-नानासाहेबाची चूक (१३)-ही चूक मराठ्यांनी सरसकट केली आहे ( १४ )-इंग्रजांची व तत्कालिन राजेरजवाड्यांची परिस्थिति ( १५ )--दुसऱ्याची मदत घेणे केव्हां बाधक होतें आणि केव्हां नाही. ( १९ )-नाशाची खरी कारणें ( १७ )-सवत्या सुभ्याची आवड व राष्ट्राभिमानाचा अभाब ( १७ )-हिंदुस्थानच्या साम्राज्यपटावर बुद्धिबळाचा डाब ( १९ )-इंग्रजांचं धोरण कळत असून देखील मराठ्यांना डवितां आलं नाहीं ( २० )-इंग्रजां-
कडे दोप नसून मराठ्यांचा राग येतो ( २० )-इंग्रजांना फार अडचणी होत्या (२० )-आपसांतल्या भांडणांत मराठ्यांनी इंग्रजांना बोलावून त्यांचा फायदा करून दिला (२१ )-मराठ्यांच्या आपसांतील फुटीमुळे इंग्रजांना राज्य मिळालें ( २९ ) मध्यवर्ती सत्तेचा अभाव (२३)-सरंजामी पद्धतींची उपपत्ति (२३ )-मराठेशाही फेडरेशन नव्हती, कॉनफडरसि होती ( २४ )-मध्यवर्ती सत्ता कमजोर झाल्यामुळें मराठी राज्य बुडाले ( २५ )-इंग्रजांनी राज्य कसें मिळविले ( २९ )-प्रो. सिली यांच्या म्हणण्याचा खरा अर्थ (२७ )- इंग्रजांनी मराठ्यांचे राज्य तरबारीच्या जोरावर घेतले ( २८ )-इतर साघनांनींहि कांही मुलुख मिळविला ( २९ )-सातारची गादी खालसा करण्यांत झालेला अन्याय ( २९ )-पेशव्यांनीं सातारकर महाराजांना कैदेंत ठेवलं नव्हते. (३० )-महाराज ' स्वतंत्र राजे होते, पदरचे संस्थानिक नव्हते (२३)-राजाचे अधिकार प्रधानानें मर्यादित केलें तरी तो पदभ्रष्ट होत नाहीं ( १४ )-इंग्रज ब सातारकर यांचा तह स्नेहाचा होता ( ३४ ) सातारचे राज्य इंग्रज-सरकारने खालसा केले ही गोष्ट बेसुमारच झाली ( ३५ )-जातिभेद व राज्यनाश ( ३६ ) जातिभेद असला तरी तो पुरातन होता ( ३६ )-पेशव्यांच्यावेळीं राजकारणांत जातिनिष्ठ आवडनिवड दाखविली गेली नाहीं (१६ )--बरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जातीच्या लोकांची भरती साहजिक होते (३७ )--मराठेशाहीतील कलह जातीच्या किंवा पोटजातीच्या अभिमानानें उत्पन्न झाले नव्हते ( ३८ )- हिंदुस्थानांत परकीयांचा प्रवेश . हिंदु लोकांच्या आपसांतील दुहीमुळे झाला आहे (३९ )-शिवाजी धीट, घाडसी व बुद्धीमान् असून महाराष्ट्रभक्त होता म्हणून त्याला यश आलें ( ४० )--महाराष्ट्रांतील लोकांना व्यक्तिनिष्ठ स्वार्थ विसरण्यास लावण्यास अलैकिक विभूति निपजावी लागते ( ४१ )-तात्विक न्यायबुद्धी ब व्यवहार अशा दोन दृष्टींनी जातिभेदाचा विचार केला पाहिजे ( ४२ ),
प्रकरण तिसरेः-मराठेशाही ची राजव्यचस्था (४३-९९ )-अलीकडे महाराष्ट्राच्या इतिहासाची बरीच सामग्री प्रकाशित झाली आहे ( ४३ )-न्या, रानड्यांनी केलेली मराठ्यांच्या सत्तेची मीमांसा ( ४४ )- इतर जातींपेक्षां मराठ्यांचा विशेष गुण ( ४४ ) मराठ्यांची लष्करी व्यवस्था ( ४५ )-सरदारांची फौज व जहागीर यांचा तपशील ( ४६ ) मराठी फौजांत पायदळापेक्षां घोडदळाचा भरणा अधिक होता (४७ ) युरोपियनांदीं संबंध आल्याषासून तोफखान्याकडे मराठ्यांना लक्ष द्यावें लागलें ( ४८ )-महाराष्ट्रांत लष्करी शिक्षणाच्या शाळा ब कवायती शिस्त नव्हती ( ४९ )-पायदळांत मराठ्यांपेक्षां इतर जातींचाच भरणा अधिक होण्याची कारणें व परिणाम( ५० )-कवायती पायदळ व तोफखाना यांचा भाऊसाहेब व महादजी यांनी केलेला उपयोग ( ५२ )-मराठे इंग्रजांपासून बंदुका विकत घेत ( ५३ )-मराठ्यांची शस्त्रे ( ५४ )-मराठी लष्कराचा मुक्काम व त्याची हालचाल ( ५४ )-कवायती फोजेमुळें युरोपियम अधिकाऱ्यांचे प्रस्थ वाढलें ( ५५ )-दुसऱ्या बाजीरावाच्या बेळी मराठ्यांच्या एकदर फौजेचा अंदाज ( ५९ )- हिंदुस्थानांत गोऱ्या गारद्यांचा सुळसुळाट ( ५६ )-डिबाइनचा इतिहास ( ५७ )-- पॅरन प्लिगेट गार्डंनर वगैरे गोरे अधिकारी ( ५९ )-गनीमी कावा सोडून कवायती पद्धति स्वीकारण्यांत मराख्यांनीं चूक केली काय १ ( ९० )-मराठ्यांचें आरमार ( ९१ )-कोकणांतीळ अधिकारी देद्यांतील अधिकाऱ्यांपेक्षां अधिक स्वतंत्र असत ( ६१ )-कोकणांतील दर्यावर्दी संस्थानिक ( ६२ )-शिवाजीचें आरमार (६२ )-शिवाजी ब इंग्रनादि युरोबियनांच्या आरमारी लढाया (६३ )--कान्होजी आंग्रघाचें आरमार ( ६४ )-आंग्रे घराण्यांत गृहकलहाचा प्रवेश ( ६७ )-इरॉग्लिश आरमार ब धुळपार्चे आरमार यांमधील लढाई ( ९९ )-- मराठी आरमाराची व्यवस्था ( 3० )-मराठ्यांची मुलकी व्यवस्था ( ७० )-- मराठ्यांचा राज्यविस्तार ( ७२ )-शिबकालीन ( ७२ )-सुभे दक्षण व हिंदुस्थानचा झाडा ( ७२ )-पातशाही दोलतीचा तपशील (७४)-इंग्रजांचे उत्पन्न
Hits: 134