अण्णा भाऊ साठे - साहित्यसूची
अनुक्रमणिका
निवेदन - मधुकर आष्टीकर
संपादकीय - अर्जुन डांगळे
भाग १ -
'लोकनाट्याचे जनक* शाहीर अण्णा भाऊ साठे -- वसुंधरा पेंडसे-नाईक
१. पोवाडा व लावणी
१. वग
२. महाराष्ट्राची परंपरा
३. स्तालिनग्राडचा पोवाडा
४. अमळनेरचे अपर हुतात्मे
५. मुंबईचा गिरणीकामगार
६. पंजाब-दिल्लीचा दंगा
७. बंगालची हाक
८. एकजुटीचा नेता.
९. महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया
१०. रवि आला लावुनि तुरा
११. शिवारी चला
१२. दुनियेची दौलत सारी
१३. माझी मैना गावावर राहिली!
१४. जग बदल घालुन घाव!
१५. मुंबईची लावणी
२. नाटक
१. इनामदार
३. लोकनाट्य
१. अकलेची गोष्ट
२. शेटजीचे इलेक्शन
३. बेकायदेशीर
४. माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?
५. मूक मिरवणूक
६. लोकमंत्र्यांचा दौरा
७. पेंग्याचे लग्न
८. दुष्काळात तेरावा
९. पुढारी मिळता
१०. बिलंदर बुडवे
४. प्रवासवर्णन
माझा रशियाचा प्रवास
१. मुंबई ते मॉस्को
२. रशियातील भ्रमंती
३. मॉस्को ते लेनिनग्राड
४. लाल ताऱ्याखाली
५. बाकूकडे
६. संपन्न बाकू
७. कलेचे माहेर
८. ताश्कंद ते दिल्ली
भाग र
जीवनयात्री कथाकार अण्णा भाऊ साठे
- नीला उपाध्ये
कथा-
१. बरबाद्या कंजारी
२. सापळा
३. निळू मांग
४. मरीआईचा गाडा
५. रक्ताचा टिळा
६. भोमक्या
७. रेडे झुंज
८. बिलवरी
९. उपकाराची फेड
१०. इरेन गाढव खाल्लं
११. रानगा
१२. राम-रावण युद्ध
१३. मकुल मुलाणी
१४. दे.भ.चं भूत
१५. डोळे
१६. भुताचा मळा
१७. स्मशानातील सोनं
१८. प्रायश्चित
१९. अमृत ४७५
२०. जोगीण
२१. लाडी
२२. तमासगीर
२३. काडीमोड
भाग ३
कादंबरीकार अण्णा भाऊ साठे - डॉ. सुभाष सावरकर
कादंबरी
१. चिक
२. माकडीचा माळ
३. संघर्ष
४. फकिरा
५. वैजयंता
परिशिष्टे
१. 'गाजलेली लोकनाट्ये : प्रस्तावना - द. ना. गव्हाणकर
२. 'शाहोर' : प्रस्तावना - एस. ए. डांगे
३. 'प्रातिनिधिक कथा' : प्रस्तावना - एस. एस. भोसले
४. फकिरा : प्रस्तावना - वि. स. खांडेकर
५. दलित साहित्य संमेलन : १९५८
अण्णा भाऊ साठे यांचे उद्घाटनपर भाषण
६. अण्णा भाऊ साठे यांची वाड्मय सूची
७. अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट
Hits: 231