नाचणारे मोजे
Parent Category: मराठी साहित्य
Category:
प्राण्यांच्या मनोरंजक कथा
Written by सौ. शुभांगी रानडे
राजू कपडे व बूट पायमोजे काढून आंघोळीस गेला. शेजारीच दोन बेडूक खेळत होते. बगळा दिसल्याबरोबर ते पायमोज्यात शिरले. बगळ्याला बेडूक सापडले नाहीत. राजूला मात्र पायमोजे कसे नाचताहेत हे कळेना.
Hits: 496
X
Right Click
No right click