राजूला एका झाडाखाली एक चिमणीचे पिल्लू सापडले ते त्याने पिंजर्यात घालून खिडकीत ठेवले. झाडावरच्या चिमण्यांनी एक फांदी आणली आणि त्यात पिंजरा अडकवून सर्वांनी संघशक्तीने पिंजरा उचलला आणी दूर नेला. तेथे आपल्या उंदीर मित्रांना बोलावले. पिंजरा तॊडून उंदरांनी पिल्लाची सुटका केली. चिमण्यांनी उंदरांना खायला फळे देऊन आभार मानले. |
![]() |
![]() |