मनीमाऊची घाबरगुंडी
Parent Category: मराठी साहित्य
Category:
प्राण्यांच्या मनोरंजक कथा
Written by सौ. शुभांगी रानडे
कोंबडी दाणे टिपत होती. शेजारीच तिची अंडी होती. मनीमाऊने नजर चुकवून एक अंडे उचलले पण अंड्यातून कोंबडीचे पिल्लूच बाहेर पडले आणि मनीमाऊ घाबरून गेली.
Hits: 408
X
Right Click
No right click