नाट्यगीते १

Parent Category: मराठी साहित्य

     मराठी रंगभूमीवरील गाजलेली नाट्यगीते यांची माहिती आणि नाट्यगीताचा शास्त्रीय राग

१. संगीत शाकुंतल - अण्णासाहेब किर्लोस्कर, पहिले व्यावसायिक संगीत नाटक - १३ ऑगस्ट १८८०
  पंचतुंड नररुंड मालधर - (खमाज/बिलावल)
वेड्या मना तळमळशी - ( पिलू)
२. संगीत सौभद्र - अण्णासाहेब किर्लोस्कर, - १८ नोव्हें. १८८२
  राधाधर मधुमिलिंद - (यमनकल्याण)
बलसागर तुम्ही वीर शिरोमणी - (पिलू)
वद जाऊ कुणाला शरण - (जोगिया)
लाल शालजोडी जरतारी - (पिलू)
बहुत दिन नच भेटलो सुंदरीला - (बागेश्री)
नभ मेघांनी आक्रमिले - (गौड मल्हार)
प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी - (देसकार)
नच सुंदरी करू कोपा - (पिलू)
३. संगीत मृच्छकटिक - गो. ब. देवल
४. रजनीनाथ हा नभी उगवला - (दरबारी कानडा)
तेचि पुरूष दैवाचे - (मालकंस)
सखी शशिवदने - (ललत)

संगीत संशयकल्लोळ - गो. ब. देवल - ३० ऑगस्ट १९१६
ऱ्हदयी धरा हा बोध खरा - (पिलू)
सुकांत चंद्रानना पातली - (यमन कल्याण)
कर हा करी धरिला शुभांगी - (दुर्गा)
धन्य आनंददिन पूर्ण मम कामना - (वृंदावनी सारंग)
संशय का मनी आला - (मांड)
मृगनयना रसिक मोहिनी - (दरबारी कानडा)
मजवरी तयांचे प्रेम खरे - (मांड)
5. संगीत शारदा - गो. ब. देवल - १३ जाने. १८९९
  मधुरा बिंबाधरा - (शुध्द सारंग)
मूर्तिमंत भीती उभी - (भीमपलास)
म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान -(मांड)
- --- प्रा. शरद बापट
X

Right Click

No right click